राज्यात अवकाळी पावसाचे संकट: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत, २२ नोव्हेंबरपासून पावसाची शक्यता
हवामान अभ्यासक यांचा अंदाज; राज्यात थंडीची लाट कायम, मुंबईत १२ वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद. राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढला असला तरी, बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामान लवकरच बदलणार आहे. २२ नोव्हेंबरपासून राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असून, महिन्याच्या अखेरीस या प्रणालीचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचे संकेत मिळत आहेत, असा अंदाज हवामान … Read more








